Monday, 14 September 2015

S2G Software Gallery

मी तयार केलेल्या सॉफ्टवेअरच्या माहितीसाठी www.s2gsoftware.in वेबसाईटला एक वेळ भेट द्या. निश्चित  येथे आपणास, आपल्या पाल्यास, विद्यार्थ्यास गरजेची पूर्णपणे इंटरअॅक्टीव सॉफ्टवेअर पहावयास मिळतील.


* Some Screen Shots in My English *

आपण अनेक सॉफ्टवेअर पहिली असतील. पण ही सॉफ्टवेअर निश्चित वेगळी व मुलांना काय हवे? त्यांना काय आवडते आणि त्यांच्या मानसिकतेचा विचार करून बनविली आहेत.
धन्यवाद....!!

Tuesday, 24 March 2015

डाऊनलोड

धन्यवाद..!
आपण शालेय पोषण आहार कॅल्क्युलेटर २.० ला भरभरून प्रतिसाद दिलात. मागच्या कॅल्क्युलेटर मध्ये सेव करण्याची सुविधा नव्हती आता या २.१ व्हर्जन मध्ये ती आपणास देत आहोत. आशा आहे हे नवीन अँड्रॉईड २.१ व्हर्जन आपणास नक्कीच आवडेल...

शालेय पोषण आहार कॅल्क्युलेटर २.१ डाऊनलोड करण्याच्या पद्धती :


  • शापोआ गणक तुमच्या मोबाईलच्या QR Code Scanner ने खालील कोड Scan करून मोबाईलवर हे Android App डाऊनलोड करा.


  • शापोआ गणक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.